Grampanchayat Logo

ग्रामपंचायत अंबडवेट ता. मुळशी, जि. पुणे

Grampanchayat Logo
आमच्याविषयी - ग्रामपंचायत

ग्रामपंचायतविषयी माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामदैवत:- श्री दल महाराज
ऐतिहासिक वारसा :-
लोकसंख्या एकूण :- २४७५
❖ स्त्री संख्या :- ११७७
❖ पुरुष संख्या :- १२९५
❖ कुटुंब संख्या :- ३३८
❖ अनुसुचीत जाती :- १६७
❖ जमाती :- २०७
❖ इतर मागासवर्ग :- २०९८

ग्रामपंचायत सदस्य – ९ वार्ड क्रमांक - ३ / विभाग

❖कर्मचारी संख्या – १३ (यामध्ये लेखनिक १, ग्रामपंचायत शिपाई १, पाणीपुरवठा कामगार ६, सफाई कामगार १, विज कामगार १, इतर ३)

भौगोलिक क्षेत्र

एकूण क्षेत्रफळ – ७८०हेक्टर १७

वनक्षेत्र – -

शैक्षणिक सुविधा

अंगणवाड्या:- ६

शाळा:- ५

विद्यार्थी संख्या : (मुले-७०,मुली-६५)

जि. प प्राथमिक शाळा - विद्यार्थी संख्या

जि. प प्राथमिक शाळा - विद्यार्थी संख्या

जि. प प्राथमिक शाळा - विद्यार्थी संख्या

आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्र :- नाही

उपकेंद्रे :- १

इतर सुविधा

मुख्य रस्ते : २ कि.मी.१०

दिव्यांची संख्या : ५३२(स्ट्रीट लाईट)

स्मशानभूमी: ३

मंदिर : ११ मशिद : ० चर्च : ०

पोस्ट ऑफिस : १

शासकीय इमारती : १३